वचन म्हणजे काय?
- एकवचन (एकच वस्तू)पुस्तक, झाड, वही
- अनेकवचन (अनेक वस्तू)पुस्तके, झाडे, वह्या
- उभयवचनी (रूप सारखे)एक मोर – अनेक मोर, एक चोर – अनेक चोर
- आदरार्थी बहुवचन (मोठ्यांसाठी)ते आजोबा, ते शिक्षक, ते वडील, ते प्रधानमंत्री
लक्षात ठेवा
नामाआधी ‘एक’ आणि ‘अनेक’ लावून पाहा. रूप बदलले नाही, तर ते नाम उभयवचनी आहे.
पुल्लिंगी शब्दांची अनेकवचने
- आंबाआंबे
- झोकाझोके
- कपडाकपडे
- ठसाठसे
- मळामळे
- डबाडबे
- मुलगामुलगे
- कावळाकावळे
- दरवाजादरवाजे
- मुळामुळे
- कांदाकांदे
- दिवादिवे
- राजाराजे
- गळागळे
- दिवाणखानादिवाणखाने
- वारावारे
- गोठागोठे
- पुडापुडे
- सदरासदरे
- घोडाघोडे
- पेढापेढे
- सामनासामने
- झगाझगे
- पैसापैसे
- सोहळासोहळे
स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 1)
- इमारतइमारती
- जोडीजोड्या
- मिरवणूकमिरवणुका
- ओळओळी
- मैत्रीणमैत्रिणी
- करवतकरवती
- झूलझुली
- मोळीमोळ्या
- कळीकळ्या
- टेकडीटेकड्या
- काडीकाड्या
- टोळीटोळ्या
- रात्ररात्री
- कुंडीकुंड्या
- डहाळीडहाळ्या
- रांगरांगा
- कैरीकैऱ्या
- रीतरीती
- खोलीखोल्या
- नदीनद्या
- वहीवह्या
- गंमतगमती
- नळीनळ्या
- वाटवाटा
- गाडीगाड्या
- पाटीपाट्या
- वाटीवाट्या
- गादीगाद्या
- वातवाती
- गोष्टगोष्टी
स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 2)
- पोळीपोळ्या
- वेलांटीवेलांट्या
- गोळीगोळ्या
- फोडफोडी
- वेणीवेण्या
- चकलीचकल्या
- फौजफौजा
- साखळीसाखळ्या
- चटईचटया
- बहीणबहिणी
- साडीसाड्या
- चिमणीचिमण्या
- बागबागा
- सावलीसावल्या
- चिंचचिंचा
- भाकरीभाकऱ्या
- सुट्टीसुट्ट्या
- चूकचुका
- भाजीभाज्या
- स्त्रीस्त्रिया
- चौकटचौकटी
- भेटभेटी
- हजेरीहजेऱ्या
- चौकशीचौकश्या
- माडीमाड्या
- हाकहाका
- जमीनजमिनी
- मानमाना
- होळीहोळ्या
नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 1)
- अक्षरअक्षरे
- गणितगणिते
- धान्यधान्ये
- मूलमुले
- आश्चर्यआश्चर्ये
- घरघरे
- नाणेनाणी
- युगयुगे
- औषधऔषधे
- चित्रचित्रे
- नावनावे
- रानराने
- अंगअंगे
- चिन्हचिन्हे
- पानपाने
- रोपरोपे
- उत्तरउत्तरे
- जाळेजाळी
- पुस्तकपुस्तके
- रूपरूपे
- कर्तव्यकर्तव्ये
- जीवनजीवने
- पोटपोटे
नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 2)
- लाकूडलाकडे
- कामकामे
- जेवणजेवणे
- फळफळे
- वर्षवर्षे
- खतखते
- झाडझाडे
- फूलफुले
- वसतिगृहवसतिगृहे
- खेडेखेडी
- झुरळझुरळे
- शिंगशिंगे
- खेळणेखेळणी
- तळेतळी
- मनमने
- शेतशेते
- तोरणतोरणे
- माणूसमाणसे
- संस्थानसंस्थाने
- गावगावे
- दोरदोरे
- मैदानमैदाने
- स्वप्नस्वप्ने
दोन्ही वचनांत सारखे रूप (भाग 1)
- अभ्यासअभ्यास
- दिशादिशा
- मैनामैना
- आकारआकार
- देशदेश
- मोरमोर
- आवाजआवाज
- नळनळ
- रंगरंग
- आजाआजा
- पतंगपतंग
- लाडूलाडू
- उत्सवउत्सव
- पदार्थपदार्थ
- वर्गवर्ग
- कथाकथा
- पक्षीपक्षी
- वस्तूवस्तू
- कल्पनाकल्पना
- प्रश्नप्रश्न
- विचारविचार
- कंदीलकंदील
- पाणीपाणी
- विद्यार्थीविद्यार्थी
- कानकान
- प्राणीप्राणी
- वृक्षवृक्ष
- खडूखडू
लक्षात ठेवा
या शब्दांचे रूप एकवचनात आणि अनेकवचनात सारखेच राहते.
दोन्ही वचनांत सारखे रूप (भाग 2)
- पाटपाट
- वेशवेश
- खेळखेळ
- पाठपाठ
- शब्दशब्द
- गुलाबगुलाब
- पायपाय
- शाळाशाळा
- चोरचोर
- पेरूपेरू
- शेजारीशेजारी
- चौकचौक
- पोपटपोपट
- शेतकरीशेतकरी
- चौकोनचौकोन
- फणसफणस
- शोधशोध
- डोंगरडोंगर
- फराळफराळ
- सणसण
- ढगढग
- बैलबैल
- स्वाध्यायस्वाध्याय
- दिवसदिवस
- भाऊभाऊ
- हातहात
- भाषाभाषा
लक्षात ठेवा
या शब्दांचे रूप एकवचनात आणि अनेकवचनात सारखेच राहते.