K2KARAKORAM
मराठीEnglishहिंदी
ॲप उघडा

इयत्ता 5 ते 12 · राज्य मंडळ आणि CBSE · शिष्यवृत्ती, नवोदय, NMMS

सारांश वाचा, युक्ती शिका, चाचणीतून कच्चे मुद्दे ओळखा.

मराठी, इंग्रजी आणि हिंदीतून धडे. प्रत्येक धड्याचा सारांश आणि पहिली चाचणी मोफत.

प्रत्येक धड्याची रचना

पायथ्यापासून शिखरापर्यंत, सात टप्प्यांत

प्रत्येक सारांश याच क्रमाने चढत जातो. खालची उदाहरणे घड्याळ धड्यातील आहेत.

  1. 01रोजच्या जीवनातूनओळखीच्या प्रसंगाने सुरुवात. उदा. शाळेची घंटा 9 वाजता वाजते तेव्हा काटे काटकोनात.
  2. 02सोपी व्याख्याएक-दोन वाक्यांत संकल्पना. उदा. दोन अंकांमध्ये 30°.
  3. 03नियमप्रत्येक नियमासोबत लगेच छोटे उदाहरण.
  4. 04सोडवलेली उदाहरणेसोपे, मध्यम आणि परीक्षेसारखे, पायरी-पायरीने.
  5. 05युक्त्यालक्षात ठेवा, सामान्य चूक आणि शॉर्टकट.
  6. 06सराव8 प्रश्न: 3 सोपे, 3 मध्यम, 2 आव्हानात्मक, उत्तरांसह.
  7. 07झटपट उजळणीपरीक्षेआधी संपूर्ण धडा एका नजरेत.
"तास अर्धा, मिनिट सहा; आरशात बारा मधून वजा."
घड्याळ धड्याचा अभ्यासमंत्र

किंमत

मोफत सुरू करा; हवे तेव्हा योजना घ्या

मोफत

  • सर्व धड्यांचे सारांश वाचणे
  • प्रत्येक धड्याची पहिली चाचणी
ॲप उघडा
  • इयत्ता 5, 6, 7 किंवा 8राज्य मंडळ किंवा CBSE₹429 / वर्ष
  • इयत्ता 9 किंवा 10राज्य मंडळ किंवा CBSE₹579 / वर्ष
  • इयत्ता 11 किंवा 12राज्य मंडळ किंवा CBSE₹789 / वर्ष
  • ४थी शिष्यवृत्ती₹299 / वर्षवाचा →
  • ७वी शिष्यवृत्ती₹399 / वर्षवाचा →
  • नवोदय₹299 / वर्ष
  • NMMS₹399 / वर्ष

योजना एका इयत्तेच्या किंवा एका परीक्षेच्या सर्व चाचण्या 1 वर्षासाठी उघडते. एकदाच पैसे; आपोआप नूतनीकरण नाही. UPI, कार्ड, नेटबँकिंग (Razorpay).

शिक्षक आणि शाळांसाठी

तुमचा वर्ग, तुमच्या चाचण्या

शाळेसाठी माहिती हवी असेल तर WhatsApp करा: +91 76661 20535

WhatsApp वर संपर्क करा
  • वर्ग-कोड आणि लिंकवर्गाची लिंक WhatsApp वर पाठवा; विद्यार्थी थेट तुमच्या वर्गात येतात.
  • ऑनलाइन चाचण्यातुम्ही बनवलेली चाचणी फक्त तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिसते.
  • वर्गाची प्रगतीतुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा सराव एका बटणावर पाहा.
  • PDF चाचण्याचाचणी छापून वर्गात देता येते.
  • संस्थेसाठीसंस्थेतील सर्व शिक्षक, त्यांचे वर्ग आणि निकाल एकत्र.

संपर्क

प्रश्न असेल तर लिहा

फोन / WhatsApp+91 76661 20535
ईमेलsupport.k2karakoram@gmail.com
उत्तर2 कामाच्या दिवसांत