K2 Karakoram

Plans and prices

Last updated: 11 November 2026

You can start free. A paid plan opens all tests of one class or one exam for 1 year. Where a monthly price is shown, you can also take it for 1 month (30 days).

Free

Plans

PlanPrice / year
Class 5, 6, 7 or 8 (State Board or CBSE)₹429
Class 9 or 10 (State Board or CBSE)₹579
Class 11 or 12 (State Board or CBSE)₹789
4th Standard Scholarship₹299
7th Standard Scholarship₹399
Navodaya₹299
NMMS₹399

The price is for one class (for example, Class 7, State Board), not for all classes together.

What you get

Payment

See also: Refund and cancellation · Shipping and delivery · Terms and conditions

योजना आणि किंमती

शेवटचा बदल: 11 नोव्हेंबर 2026

ॲप मोफत वापरून पाहता येते. पैसे भरलेली योजना एका इयत्तेच्या किंवा एका परीक्षेच्या सर्व चाचण्या 1 वर्षासाठी उघडते. जिथे महिन्याची किंमत दिलेली आहे, तिथे ती 1 महिन्यासाठी (30 दिवस) सुद्धा घेता येते.

मोफत

योजना

योजनाकिंमत / वर्ष
इयत्ता 5, 6, 7 किंवा 8 (राज्य मंडळ किंवा CBSE)₹429
इयत्ता 9 किंवा 10 (राज्य मंडळ किंवा CBSE)₹579
इयत्ता 11 किंवा 12 (राज्य मंडळ किंवा CBSE)₹789
४थी शिष्यवृत्ती₹299
७वी शिष्यवृत्ती₹399
नवोदय₹299
NMMS₹399

किंमत एका इयत्तेसाठी आहे (उदा. इयत्ता 7, राज्य मंडळ), सर्व इयत्तांसाठी एकत्र नाही.

योजनेत काय मिळते

पेमेंट

हेही वाचा: परतावा व रद्द करणे · डिलिव्हरी धोरण · नियम व अटी