शुद्धलेखनाचे नियम
- नियम १एकअक्षरी शब्द नेहमी दीर्घ : मी, तू, ही, ती, जी, की, पी, फी
- अपवाद‘नि’ हा एकअक्षरी शब्द ह्रस्वच लिहावा
- नियम २शब्दाच्या शेवटचे अक्षर दीर्घ : ऋषी, हळूहळू, आई, झोपाळू, मुलगी
- अपवाद‘आणि’ आणि ‘परंतु’ असेच लिहा
- नियम ३नाकातून उच्चार होणाऱ्या अक्षरावर अनुस्वार (टिंब) : कोंबडी, चिंच, टिंब, आनंद
लक्षात ठेवा
लिहिताना ह्रस्व-दीर्घ, अनुस्वार आणि जोडाक्षरे यांकडे विशेष लक्ष द्या; सराव केला की सवय लागते.
अशुद्ध → शुद्ध (भाग १)
- अनीताअनिता
- तुतू
- आकर्षीकआकर्षक
- आच्चर्यआश्चर्य
- देवूळदेऊळ
- आशिर्वादआशीर्वाद
- उनऊन
- निरिक्षणनिरीक्षण
- परवतपर्वत
- कंतराटकंत्राट
- कोलंबडीकोंबडी
- पुर्णपूर्ण
- गरीबीगरिबी
- पैसाचेपैशाचे
- गुणीतगुणित
- चितकारचीत्कार
- जल्मजन्म
- प्रमाणिकप्रामाणिक
- जिल्हातजिल्ह्यात
- प्राविण्यप्रावीण्य
- फुलफूल
- फुलपाखरफुलपाखरू
अशुद्ध → शुद्ध (भाग २)
- बहिणबहीण
- भुकंपभूकंप
- महत्वमहत्त्व
- समूद्रसमुद्र
- महीनामहिना
- सुर्यसूर्य
- माणुसमाणूस
- सुरवातसुरुवात
- मिमी
- सुरुसुरू
- सौरउर्जासौरऊर्जा
- मेनबत्तीमेणबत्ती
- स्वत:स्वतः
- वस्तुवस्तू
परीक्षेत विचारलेले शुद्ध-अशुद्ध
- वस्तीगृहवसतिगृह
- कवित्रीकवयित्री
नेहमी असेच लिहा
- शुद्ध शब्दअर्पण, थुईथुई, दुसऱ्यांना, धार्मिक, नवीन, उत्साह, निर्मळ, ऐटदार
- शुद्ध शब्दऔषधी, कर्तव्य, पक्षाचे, पिवळे, पोस्टमन, गोष्ट, प्रार्थना, प्राथमिक
- शुद्ध शब्दझुळझुळ, झुंज, वार्षिक, विरुद्ध, महर्षी, संध्याकाळ, महाराष्ट्र, मंजुळ
- शुद्ध शब्दमुलगी, स्वच्छ, युवती, रविवार, हत्ती, हळूहळू, हिरवा, विद्यार्थी
लक्षात ठेवा
हे शब्द असेच लिहिले जातात; यांच्या अशुद्ध रूपांपासून सावध राहा.