K2KARAKORAM
मराठी
ॲप उघडा

४थी शिष्यवृत्ती · मराठी

साहित्यिक व साहित्य

3 संकल्पना · वाचन मोफत

संत व प्राचीन ग्रंथकार

  • महर्षी वाल्मीकी – रामायण
  • महर्षी व्यास – महाभारत
  • संत ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)
  • संत तुकाराम – अभंगगाथा
  • संत एकनाथ – भावार्थ रामायण
  • समर्थ रामदास – दासबोध
लक्षात ठेवा

भावार्थदीपिका या ग्रंथालाच ज्ञानेश्वरी म्हणतात.

आधुनिक लेखक व त्यांचे साहित्य

  • लोकमान्य टिळक – गीतारहस्य
  • आचार्य विनोबा भावे – गीताई
  • साने गुरुजी – श्यामची आई
  • वि. स. खांडेकर – ययाती
  • महात्मा जोतिबा फुले – गुलामगिरी
  • वि. वा. शिरवाडकर – नटसम्राट
  • ग. दि. माडगूळकर – गीतरामायण
  • पु. ल. देशपांडे – बटाट्याची चाळ
  • आचार्य अत्रे – कऱ्हेचे पाणी

प्रश्नांतून मिळालेली अधिक माहिती

  • बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोमरे
  • जे का रंजले गांजले (अभंग) – संत तुकाराम
  • या भारतात बंधुभाव नित्य वसू दे (गीत) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • नाच रे मोरा (गीत) – ग. दि. माडगूळकर