K2KARAKORAM
मराठी
ॲप उघडा

७वी शिष्यवृत्ती · मराठी

वचन

8 संकल्पना · वाचन मोफत

वचन म्हणजे काय?

  • एकवचन (एकच वस्तू)पुस्तक, झाड, वही
  • अनेकवचन (अनेक वस्तू)पुस्तके, झाडे, वह्या
  • उभयवचनी (रूप सारखे)एक मोर – अनेक मोर, एक चोर – अनेक चोर
  • आदरार्थी बहुवचन (मोठ्यांसाठी)ते आजोबा, ते शिक्षक, ते वडील, ते प्रधानमंत्री
लक्षात ठेवा

नामाआधी ‘एक’ आणि ‘अनेक’ लावून पाहा. रूप बदलले नाही, तर ते नाम उभयवचनी आहे.

पुल्लिंगी शब्दांची अनेकवचने

  • आंबाआंबे
  • झोकाझोके
  • कपडाकपडे
  • ठसाठसे
  • मळामळे
  • डबाडबे
  • मुलगामुलगे
  • कावळाकावळे
  • दरवाजादरवाजे
  • मुळामुळे
  • कांदाकांदे
  • दिवादिवे
  • राजाराजे
  • गळागळे
  • दिवाणखानादिवाणखाने
  • वारावारे
  • गोठागोठे
  • पुडापुडे
  • सदरासदरे
  • घोडाघोडे
  • पेढापेढे
  • सामनासामने
  • झगाझगे
  • पैसापैसे
  • सोहळासोहळे

स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 1)

  • इमारतइमारती
  • जोडीजोड्या
  • मिरवणूकमिरवणुका
  • ओळओळी
  • मैत्रीणमैत्रिणी
  • करवतकरवती
  • झूलझुली
  • मोळीमोळ्या
  • कळीकळ्या
  • टेकडीटेकड्या
  • काडीकाड्या
  • टोळीटोळ्या
  • रात्ररात्री
  • कुंडीकुंड्या
  • डहाळीडहाळ्या
  • रांगरांगा
  • कैरीकैऱ्या
  • रीतरीती
  • खोलीखोल्या
  • नदीनद्या
  • वहीवह्या
  • गंमतगमती
  • नळीनळ्या
  • वाटवाटा
  • गाडीगाड्या
  • पाटीपाट्या
  • वाटीवाट्या
  • गादीगाद्या
  • वातवाती
  • गोष्टगोष्टी

स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 2)

  • पोळीपोळ्या
  • वेलांटीवेलांट्या
  • गोळीगोळ्या
  • फोडफोडी
  • वेणीवेण्या
  • चकलीचकल्या
  • फौजफौजा
  • साखळीसाखळ्या
  • चटईचटया
  • बहीणबहिणी
  • साडीसाड्या
  • चिमणीचिमण्या
  • बागबागा
  • सावलीसावल्या
  • चिंचचिंचा
  • भाकरीभाकऱ्या
  • सुट्टीसुट्ट्या
  • चूकचुका
  • भाजीभाज्या
  • स्त्रीस्त्रिया
  • चौकटचौकटी
  • भेटभेटी
  • हजेरीहजेऱ्या
  • चौकशीचौकश्या
  • माडीमाड्या
  • हाकहाका
  • जमीनजमिनी
  • मानमाना
  • होळीहोळ्या

नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 1)

  • अक्षरअक्षरे
  • गणितगणिते
  • धान्यधान्ये
  • मूलमुले
  • आश्चर्यआश्चर्ये
  • घरघरे
  • नाणेनाणी
  • युगयुगे
  • औषधऔषधे
  • चित्रचित्रे
  • नावनावे
  • रानराने
  • अंगअंगे
  • चिन्हचिन्हे
  • पानपाने
  • रोपरोपे
  • उत्तरउत्तरे
  • जाळेजाळी
  • पुस्तकपुस्तके
  • रूपरूपे
  • कर्तव्यकर्तव्ये
  • जीवनजीवने
  • पोटपोटे

नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने (भाग 2)

  • लाकूडलाकडे
  • कामकामे
  • जेवणजेवणे
  • फळफळे
  • वर्षवर्षे
  • खतखते
  • झाडझाडे
  • फूलफुले
  • वसतिगृहवसतिगृहे
  • खेडेखेडी
  • झुरळझुरळे
  • शिंगशिंगे
  • खेळणेखेळणी
  • तळेतळी
  • मनमने
  • शेतशेते
  • तोरणतोरणे
  • माणूसमाणसे
  • संस्थानसंस्थाने
  • गावगावे
  • दोरदोरे
  • मैदानमैदाने
  • स्वप्नस्वप्ने

दोन्ही वचनांत सारखे रूप (भाग 1)

  • अभ्यासअभ्यास
  • दिशादिशा
  • मैनामैना
  • आकारआकार
  • देशदेश
  • मोरमोर
  • आवाजआवाज
  • नळनळ
  • रंगरंग
  • आजाआजा
  • पतंगपतंग
  • लाडूलाडू
  • उत्सवउत्सव
  • पदार्थपदार्थ
  • वर्गवर्ग
  • कथाकथा
  • पक्षीपक्षी
  • वस्तूवस्तू
  • कल्पनाकल्पना
  • प्रश्नप्रश्न
  • विचारविचार
  • कंदीलकंदील
  • पाणीपाणी
  • विद्यार्थीविद्यार्थी
  • कानकान
  • प्राणीप्राणी
  • वृक्षवृक्ष
  • खडूखडू
लक्षात ठेवा

या शब्दांचे रूप एकवचनात आणि अनेकवचनात सारखेच राहते.

दोन्ही वचनांत सारखे रूप (भाग 2)

  • पाटपाट
  • वेशवेश
  • खेळखेळ
  • पाठपाठ
  • शब्दशब्द
  • गुलाबगुलाब
  • पायपाय
  • शाळाशाळा
  • चोरचोर
  • पेरूपेरू
  • शेजारीशेजारी
  • चौकचौक
  • पोपटपोपट
  • शेतकरीशेतकरी
  • चौकोनचौकोन
  • फणसफणस
  • शोधशोध
  • डोंगरडोंगर
  • फराळफराळ
  • सणसण
  • ढगढग
  • बैलबैल
  • स्वाध्यायस्वाध्याय
  • दिवसदिवस
  • भाऊभाऊ
  • हातहात
  • भाषाभाषा
लक्षात ठेवा

या शब्दांचे रूप एकवचनात आणि अनेकवचनात सारखेच राहते.