- विद्यार्थ्यांचा – वर्ग, गट
- मुलांचा – घोळका
- मुलींचा – घोळका
- माणसांचा – जमाव, घोळका
- माणसांची – गर्दी
- लोकांचा – समुदाय
- साधूंचा – जथा, संघ
- यात्रेकरूंचा – जथा
- भक्तांचा – समुदाय
- पाहुण्यांची – मंडळी
- नातेवाईकांचा – परिवार
- महिलांचे – मंडळ
- सभासदांचे – मंडळ
- खेळाडूंचा – संघ
- शिक्षकांचा – शिक्षकवृंद
02सैनिक, कर्मचारी व कलाकारांचे समूह
- सैनिकांची – तुकडी, पलटण
- सैनिकांचे – पथक
- सैनिकांचा – सैन्य
- चोरांची – टोळी
- दरोडेखोरांची – टोळी
- मंत्र्यांचा – मंत्रिमंडळ
- न्यायाधीशांचा – न्यायपीठ
- कामगारांचा – कामगारवर्ग
- मजुरांचा – मजूरवर्ग
- श्रोत्यांचा – श्रोतृवर्ग
- प्रेक्षकांचा – प्रेक्षकवर्ग
- वादकांचा – वाद्यवृंद
- गायकांचा – गायकवृंद
- नर्तकांचा – नृत्यवृंद
- कलाकारांचा – कलावृंद
- लेखकांचा – लेखकवृंद
- कवींचा – कवीवृंद
03प्राणी, पक्षी व कीटकांचे समूह
- पक्ष्यांचा – थवा
- कबुतरांचा – थवा
- माशांचा – थवा
- गाईगुरांचे – खिल्लार
- गायींचे – खिल्लार
- गुरांचा – कळप
- मेंढ्यांचा – कळप
- हरणांचा – कळप
- हत्तींचा – कळप
- प्राण्यांचा – कळप
- माकडांची – टोळी
- लांडग्यांची – टोळी
- उंटांचा – तांडा
- मुंग्यांची – रांग
- मुंग्यांचे – वारूळ
- मधमाशांचे – मोहोळ
04फुले, फळे, झाडे व गवताचे समूह
- फुलांचा – गुच्छ
- फुलझाडांचा – ताटवा
- फुलझाडांची – बाग
- द्राक्षांचा – घड, घोस
- केळ्यांचा – घड
- फळांचा – घोस, घड
- करवंदांची – जाळी
- पालेभाज्यांची – जुडी
- पानांची – जुडी
- वेलींचा – कुंज, ताटवा
- बांबूचे – बेट
- झाडांचे – वन
- गवताची – गंजी, पेंढी
- गवताचा – भारा
- लाकडांची – मोळी
- लाकडांचा – ढीग, भारा
- उसाची – मोळी
- काड्यांची – मोळी
- धान्याची – रास, राशी
- दगडांची – रास
- विटांचा – ढीग
- नारळांचा – ढीग
- कागदांचा – गठ्ठा
- पुस्तकांचा – संच, गठ्ठा, ग्रंथसंग्रह
- वह्यांचा – गठ्ठा
- प्रश्नपत्रिकांचा – संच
- वस्तूंचा – संच
- नोटांचे – पुडके
- नोटांची – थप्पी, पुडकी
- नाण्यांची – चळत, राशी
- भाकरींची – चवड
- मडक्यांची – उतरंड
- किल्ल्यांचा – जुडगा
- चाव्यांचा – जुडगा
- केसांचा – झुबका, पुंजका
06आकाश, गाव व वाहनांचे समूह
- तारकांचा – पुंज, तारकासमूह
- ताऱ्यांचा – पुंजका
- नक्षत्रांचा – नक्षत्रमंडळ
- ग्रहांची – ग्रहमाला
- डोंगरांची – पर्वतरांग
- बेटांचा – द्वीपसमूह
- घरांची – वस्ती
- विमानांचा – ताफा
- गाड्यांचा – ताफा
- जहाजांचा – काफिला, आरमार
- आम्रवृक्षांची – राई
- कलिंगडाचा – ढीग, डोंगर
- दुर्वांची – जुडी
- पालभाजीची – गड्डी, जुडी
- आंब्याची – अढी
- हरिणांचा – कळप
- गुरांची – कळप
- केसांची – बट
- भांड्यांची – उतरंड
- प्रवाशांची – झुंबड
- भाकरीची – चवड
- पोळ्यांची – चवड
- वाद्यांचा – वृंद
- कथा-पुस्तकांचा – गठ्ठा
- जंगलातील प्राण्यांचा – कळप